About the author  ⁄ rahul

…आणि भर टंचाईतच एक सरकारी ’र्’ान आलं, शेतकर्यांना प्रकल्पातील पाणी घेण्यापासून रोखा, त्यांचे विद्युत पंप जप्त करा… इतदी इतदी. झालं! एरवी शेतकर्यांच विकास योजना राबविताना कानाडोळा करणारे प्रशासन खडबडून जागे झाले अन् हुजूर हुकमाची तंनी तातडीने अं’लबजावणी केली. जायकवाडीकाठासह राज्यभरातील ठिकठिकाणच्या प्रकल्पालगतच शेतकरंना विचारा ाबाबत, म्हणजे कळेल दुष्काळात प्रशासन किती र्काक्ष’ झाले ते…! पिण्यासाठी पाणी राखीव ठेवायचे म्हणून शेतीचा पाणीपुरवठा बंद केला. याला शेतकर्यांचा अजिबात विरोध नाही; पण या टंचाईच्या काळात दारू कंपन्यांचा, शीतपेे आणि पाणी बाटलंतून विकणार कंपनंचा पाणीपुरवठा दुप्पट कसा काय होतो? असा शेतकर्यांचा सवाल आहे.

Read More →

मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वतीने १८ मे रोजी येथे खरीप शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, असे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.के.पी. गोरे यांनी सांगितले.मेळाव्याचे उद्घाटन पालकमंत्री प्रकाश सोळंके यांच्या हस्ते होणार आहे.

Read More →

आज गावाकडून ऑङ्गिसला येत होतो… रस्त्यात शेजारच्याच गावचा एक तरूण… शंकर औरंगाबादला येण्यासाठी वाहनाची वाट बघत उभा होता. मुद्दामहून गाडी थांबवून शंकरला माझ्या सोबत घेतले… वाटेत आमच्या गप्पा सुरू झाल्या…

Read More →

शेतकर्यांमध्ये राहून काल (१७ एप्रिल) मला माझा वाढदिवस साजरा करता आला याचा मला मनस्वी आनंद आहे. एका शेतकर्याचा सन्मान करण्याची संधी मिळाली. निमित्त होते… ङ्गुलंब्री (जि. औरंगाबाद) परिसरातील आठ गावात गत दोन वर्षापासून इफ्को आणि सा. आधुनिक किसानतर्ङ्गे सेंद्रीय कर्ब वाढविण्यासाठी एक उपक्रम हाती घेण्यात आला. या उपक्रमातून मिळालेले चांगले परिणाम शेतकर्यांसमोर यावेत यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Read More →

आज नववर्षारंभ अर्थात गुढीपाडवा… मृतवत बनलेल्या समाजाला प्राणवाण बनविणार्या शालिवाहन राजाची आठवण करण्याचा आजचा दिवस… असत्यावर सत्याचा, विकारावर विचारांचा अन दृष्टप्रवृत्तीवर सद्वृत्तीच्या विजयाचे प्रतीक म्हणून आज विजयाची गुढी उभारण्यात येते. दुष्काळासारख्या संकटाचा सामना शेतकरी विजयीवृत्तीने करतो आहे.

दुष्काळी परिस्थितीमुळे आगामी काही महीने शेतकर्यांसाठी तसे कठिणच आहे… शेतकरी जीवनात संघर्ष तसा नवा नाही. येणारा प्रत्येक दिवस शेतकर्यांसाठी चॅलेंगजींग असतो. सगळी आव्हाने झेलत शेतकरी आज वाटचाल करत आहे… जीवनात काही गोड, काही कटू असे प्रसंग येतातच. खरे तर गोडकटू प्रसंगाचे मिळूनच जीवन हे रसायन तयार होते. यामुळेच गुढीपाडव्याच्या उत्सवात साखर आणि कडुनिंबाचा प्रसाद सेवन करण्याची प्रथा आहे.

दुष्काळी परिस्थिती असताना देखील पाण्याचा थेंब न थेंब वाचवून काही शेतकर्यांनी टंचाईवर मात केली आहे. दुष्काळाशी लढा देण्यासाठी कोणाच्याही मदतीची वाट न बघता शेतकरी झुंज देतो आहे. आजच्या या शुभदिनी या विजयीवृत्तीच्या शेतकर्यांना शुभेच्छा…

Read More →

औरंगाबाद (प्रतिनिधी) : हैदराबाद येथील केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन केंद्राच्या (क्रीडा) पथकांने मराठवाड्यातील दुष्काळी भागात जाऊन बागेची पहाणी केली.

Read More →

मित्रांनो तुम्हाला एप्रील ङ्गूल करत नसल्याचे सुरूवातीलाच मुद्दामहून स्पष्ट करतो… काल मी शेतात पहिल्यांदा वखर चालविण्याचा प्रयत्न केला… हा अनुभव माझ्यासाठी खूपच एक्साईटींग आणि थ्रील निर्माण करणारा होता… सर्जा-राजाच्या दमदार खेळीने मी थक्क झालो… अगदी शिस्तबध्द त्यांची चाल… त्यांच्या आयुष्याला देखील वळण असल्याचे जणू द्योतकच…

Read More →