अहमदनगर जिल्ह्यातील काही गावांनी कृषी व ग्रामविकासाचे अनोखे मॉडेल विकसित करून देशापुढे आदर्श निर्माण केला आहे. शेतीत आधुनिक तंत्रज्ञान वापरून केलेल्या प्रगतीमुळे नावाजलेले संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग हे त्यापैकीच एक गाव. संगमनेर व अकोले या दोन तालुका मुख्यालयांना जोडणार्या रस्त्यावर ङ्गळबागांनी ङ्गळले, फुललेले हे गाव पाहण्यासाठी राज्यभरातून हजारो शेतकरी येथे येतात. यातीलच काही जाणकार व उमेदीने काम करणार्या शेतकर्यांनी अहमदनगर जिल्ह्यासह विदर्भ व मराठवाड्यातही ङ्गलोत्पादनाची क्रांती करून दाखविली आहे. या गावातील शेतकर्यांनाही याचा अभिमान आहे. …
Read More →