उच्च शिक्षण घेतल्यानंतर नोकरी करण्याकडेच अनेकांचा ओढा असतो. आज मराठी माणसांची हीच मानसिकता बनली आहे. तरीही काहीतरी वेगळे करून दाखविण्याची ऊर्मी असलेली मंडळी नव्या वाटा शोधून समाजासमोर आदर्श ठेवतात. त्यापैकीच एक म्हणजे निघोज (ता. पारनेर, जि. अहमदनगर) या गावचा राहुल रसाळ. त्याने शेती करण्यासाठीच कृषी विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेतले. प्रयोगशील राहुलने निघोजसारख्या दुष्काळी भागात यंदा निर्यातक्षम द्राक्ष पिकवून अरेबिक देशांतील दुबईच्या बाजारपेठेत पाठविले आहेत. …
Read More →