Review Category : ऍग्री तंत्र

उन्हाळी भुईमुगाची आपल्याकडील उत्पादकता फार कमी आहे. भुईमुगाची उत्पादकता वाढविण्यासाठी उच्च तंत्रज्ञानाचा वापर करणे ही काळाची गरज आहे. बदलत्या वातावरणाचा विचार करता, पाण्याचा व अन्नद्रव्यांचा कार्यक्षम वापर करून उत्पादन वाढविण्यासाठी भुईमूग लागवडीमध्ये पॉलिथीन आच्छादनाचा (मल्चिंग) वापर करणे अधिक फायदेशीर आहे.

Read More →

दूध हा अल्पकाळ टिकणारा नाशवंत पदार्थ आहे; पण प्रक्रियेमुळे त्याची गुणवत्ता व आयुष्य वाढते. दूध उत्पादक शेतकर्‍यांनी तसेच उद्योेेजकांनी जर नवीन तंत्रज्ञान, संशोधन, प्रक्रिया यासारख्या बाबींचा विचार करून व्यवसायात परिवर्तन केल्यास यश निश्‍चित मिळेल. याशिवाय उद्योजकाला या क्षेत्रात भरपूर संधी आहेत.

Read More →

१० जानेवारी २०१३ ते १७ जानेवारी या आठवड्याच्या कालावधीत महाराष्ट्राच्या हवामानात खूपच बदल होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील द्राक्ष पिकविणार्‍या जिल्ह्यांतील थंडीचे प्रमाण कमी होऊन तापमान वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाल कोळी (रेड माईटस्) व सनबर्न (सौरजल) चा प्रादूर्भाव होण्याची शक्यता आहे.

Read More →

शेतकर्‍यांना नगदी पैसा मिळवून देणारे बागायती पीक म्हणून कलिंगडाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जात आहे. कलिंगडाच्या सुधारित व संकरित जातीमुळे एका वेलीवर अनेक फळ येतात. यंदाही पाण्याची समस्या भेडसावत असल्याने कमी पाण्यात टरबूज पीक घेण्याकडे शेतकर्‍यांचा कल वाढला आहे.

Read More →

लागणीचा ऊस तुटून गेल्यावर त्याच्या बुंध्यावर येणारे नवीन उसाचे पीक म्हणजे खोडवा. खोडवा पिकाचा उत्पादन खर्च लागणीच्या उसापेक्षा १४ ते १५ हजार रुपये इतका कमी असल्याने हे बोनस पीक आहे. शेतकर्‍यांनी खोडव्याचे योग्य व्यवस्थापन केल्यास चांगले उत्पादन मिळू शकते. कमी खर्चात तंत्रशुद्ध पद्धतीने ऊसशेती कशी करावी, याबाबत शेतकर्‍यांत जागृती करणारे अनुभवी प्रगतशील शेतकरी आर. डी. पाटील यांनी ऊस उत्पादनवाढीसाठी सांगितलेले हे उपाय…

Read More →

द्राक्ष पिकावर कमी-जास्त तापमानाचा मोठा परिणाम होत असतो. द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांनी तापमानातील फरक लक्षात घेऊन पिकाची काळजी घेणे आवश्यक असते. सध्याचा काळ द्राक्षांच्या घडवाढीचा असून, या दिवसांत ऑक्टोबर छाटणीनंतर द्राक्षबागेची निगा राखणे गरजेचे आहे.

Read More →

अनेक भागांत पाण्याअभावी शेतातील उभी पिके तसेच फळबागा धोक्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून ङ्गळबागा जगविणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी तात्पुरत्या किंवा स्थायी स्वरूपाच्या उपाययोजना करण्याची गरज आहे. डाळिंब, सीताफळ, आवळा किंवा कमी पाण्यात येणार्‍या फळपिकांसाठी खालील प्रकारच्या विविध उपाययोजना शेतकर्‍यांनी केल्या पाहिजेत.

Read More →