अमरावती (अश्‍विन सवालाखे/नीलेश तायडे) ता. ३० : राज्यातील पुरस्कारप्राप्त शेतकर्‍यांच्या अमरावती येथील कार्यक्रमात आज मान्यवरांच्या हस्ते मो

Read More →

राहुरी (शिवाजी घाटगे) : महाराष्ट्रशासनाचे वसंतराव नाईक, जिजामाता कृषी, उद्यान पंडित असे विविविध कृषी पुरस्कार मंगळवारी जाहीर झाले असून त्यात अहमदनगर जिल्ह्यातील चार शेतकर्‍यांचा समावेश आहे.
राहुरीचे डॉ. दत्तात्रय वने यांना वसंतराव नाईक कृषी भुषण पुरस्कार, गंगापूर धोंडू धिदळे, शिरपुर, ता अकोले यांना वसंतराव नाईक आदिवासी शेतकरी कृषि भुषण पुरस्कार मिळाला आहे. तर कोल्हेवाडी ता. संगमनेर येथील महिला शेतकरी सौ सुरेखा भास्कर दिघे यांना जिजामाता कृषी भुषण पुरस्कार मिळाला आहे. राहाता तालुक्यातील राजेंद्र जयराम चौधरी यांना उद्यान पंडित पुरस्कार मिळाला आहे.

Read More →

पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप प्रकल्पांतर्गत टाकळी (ता. दर्यापूर, जि. अमरावती), हिवरखेड (रूपराव) व बेलखेड (ता. तेल्हारा, जि. अकोला) येथे न्युजीविडू सीड्स कंपनीच्या प्लॉटमधील कापूस पीक पाहणी कृषी विभागाचे प्रधान सचिव सुधीरकुमार गोयल यांनी केली. यावेळी न्युजीविडू सीड्सचे विपणन अधिकारी के. व्यंकटराव, वरिष्

Read More →

अहमदनगर ( सचिन चोभे) ः आज सकाळपासून येथील नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सुरु असलेल्या फुल बाजारात शेवंतीने सव्वाशे रुपये किलोपर्यंत भाव खाल्ला आहे. त्याचवेळी झेंडूला मात्र, फ़क़्त दहा रुपये किलोचाच भाव मिळाला.यंदा दुष्काळामुळे शेवंतीची लागवड कमी झाल्याने भाव उच्चांकी झाल्याची माहिती व्यापारी वर्गाने दिली. नगरमधून पुण्या-मुंबईसह आंध्रप्रदेश व गुजरातमध्येही आज झेंडू, गलांडा आणि शेवंती पा

Read More →