नवीन द्राक्षबागेच्या यशाचे गुपित हे त्याच्या खुंटावर तसेच त्यावर करण्यात येणार्या कलमांच्या यशस्वीतेवर आधारित असते. मागील महिन्यात बर्याच द्राक्ष बागायतदारांनी खुंटावर योग्य जातीचे कलम कुशल कारागिरांकडून करून घेतले आहे. या काळात उपलब्ध असणार्या अनुकूल हवामानाचा फायदा बागायतदारांनी करून घेत या काळात कलम करण्याचा निर्णय घेतला आहे. …
Read More →