अहमदनगर : ग्रामपंचायतींच्या माध्यमातून विविध प्रकारच्या सेवा गावातच उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याने ग्रामपंचायती केवळ सत्तास्थान न राहता सेवा केंद्र बनल्या पाहिजेत, अशी अपेक्षा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी शेवगांव येथे व्यक्त केली. …
Read More →