औरंगाबाद,दि. 02 — प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाची कामे सकारात्मक भूमिका घेऊन तसेच लोकांना विश्वासात घेऊन करावीत, अशी सूचना विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केली. प्रकल्पग्रस्त गावात केल्या जाणाऱ्या नागरी सुविधांच्या कामांचा दर्जा उत्तम ठेवावा, अशीही सूचना त्यांनी दिली. …
Read More →