औरंगाबाद, दि. ४ ः जिल्ह्यात या हंगामात मान्सून वेळेवर व समाधानकार पाऊस झाला नसल्यामुळे भविष्यकाळात चार्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

Read More →

औरंगाबाद, दि. ४ ः जिल्हाधिकारी कार्यालयात ४ फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या लोकशाही दिनामध्ये एकूण ९३ तक्रारी प्राप्त झाल्या. या तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन त्या तातडीने निकाली काढण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी अधिकार्यांना दिल्या. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकरी अधिकारी सुखदेव बनकर, पोलिस अधीक्षक ईशू सिंधू, अप्पर जिल्हाधिकारी किसनराव लवांडे तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Read More →

औरंगाबाद ः पावसाची अनियमितता लक्षात घेता भविष्यात शेतकर्यांनी पडणार्या पावसाचा थेंब अन् थेंब जमिनीत कसा मुरवत जाईल, याचा विचार करावा. पाण्याचे नियोजन करून पाणी वापरले तरच फळबागा वाचतील असे मत आ. डॉ. कल्याण काळे यांनी व्यक्त केले. करमाड मंडळातील सटाणा येथे आयोजित दुष्काळी परिस्थितीत फळबागा वाचवण्यासाठी उपाययोजना या शेतकरी प्रशिक्षणात डॉ. काळे बोलत होते.

Read More →