अकोला, येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा २७ वा पदवीदान समारंभ नुकताच संपन्न झाला. या समारंभात १ हजार ३५६ विद्यार्थ्यांना पदवीदान करण्यात आली. या दीक्षांत समारोहाला भारतीय अणुउर्जा आयोगाचे अध्यक्ष तथा भाभा अणुसंशोधन केंद्राचे माजी अध्यक्ष अनील काकोडकर प्रमुख अतिथी म्हणून, तर मुंबई विद्यापीठाचे कुलगूरू डॉ. राजन वेळूकर अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. तसेच प्रतिकुलपती तथा कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, एमसीएआरचे उपाध्यक्ष ऍड.विजय कोलते यांचीही उपस्थिती होती.

Read More →

नागपूर सेंद्रिय शेतमाल उत्पादक संघातर्फे कृषी विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि वनराईच्या सहकार्याने महाराज बागेजवळील ऍग्रोनॉमी परिसरात शनिवारी (ता.९) सेंद्रिय तांदूळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

Read More →