औरंगाबाद दि.१२ : बाजार समित्यांनी व्यापार्यांची पाठराखण न करता शेतकरी हिताचे काम करावे, असे आवाहन कृषी व पणनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. औरंगाबाद येथे मंगळवारी (दि.१२) टंचाई निवारणार्थ आयोजित राज्यातील बाजार समित्यांच्या पदाधिकार्यांच्या बैठकीत ते बोलत होते. …
Read More →