नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऍग्रीकल्चरल एक्स्टेंेंशन मॅनेजमेंट (मॅनेज) अर्थात राष्ट्रीय कृृषी विस्तार व्यवस्थापन संस्थेच्या सदस्यपदी राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस भारती चव्हाण यांची नियुक्ती झाली आहे. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत. चव्हाण यांची संस्थेचे संचालक श्रीनिवास बरला यांनी तीन वर्षांसाठी ही नियुक्ती केली आहे.

Read More →

जळगाव (प्रतिनिधी) ः सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी जैन इरिगेशनला व्यवस्थापन क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा एफएमबी अवॉर्ड २०१३ प्रदान करण्यात आला. मुंबई येथे झालेल्या एका कार्यक्रमात कनाकीया ग्रुपचे संचालक हिमांशु कनाकीया यांच्याहस्ते हा पुरस्कार जैन इरिगेशनतर्ङ्गे अविनाश जैन यांनी स्वीकारला.

Read More →