मुंबई (प्रतिनिधी) केंद्रीय अर्थमंत्री पी.चिदंबरम यांनी गुरुवारी लोकसभेत २०१३-१४ आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातील शेतीसाठी महत्त्वाच्या तरतुदी पुढील प्रमाणे आहेत. ग्रामीण विकासाच्या निधीत ४० टक्क्यांनी वाढ,शेतकऱ्यांना एकूण सात लाख कोटींचे कर्ज देणार,कृषी क्षेत्रासाठी २७ हजार कोटींची तरतूद, ग्रामीण विकासासाठी ८० हजार कोटींची तरतूद,शेतकऱ्यांना एकूण सात लाख कोटींचे कर्ज देणार,दुष्काळावर मात करण्यासाठी पाच हजार कोटींची तरतूद, दहा हजार लोकसंख्या असलेल्या प्रत्येक गावात भारतीय आयुर्विमा महामंडळाचे कार्यालय या अर्थसंकल्पात सुरु करण्याची तरतूद केली आहे. …
Read More →