नाशिक, दि. ४ (प्रतिनिधी) ः जिल्ह्याच्या सरासरी तापमानात वाढ झाल्याने थंडी गायब होऊन उन्हाळ्याला प्रारंभ झाल्याचा अनुभव नागरिक घेत आहेत. दुपारच्या सुमारास जाणवणारा उन्हाचा तडाखा असाह्य होऊ लागल्याने शेतमजूर व शेतकर्यांना शेतात काम करणे कठीण झाले आहे. …
Read More →