औरंगाबाद (प्रतिनिधी) मंत्र्यांनी दुष्काळग्रस्त भागाचे दौरे करताना ते पर्यटन म्हणून करण्यापेक्षा दुष्काळग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी करावेत असे प्रतिपादन विरूधी पक्षनेते विनोद तावडे यांनी केले.मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर औरंगाबाद येथे पत्रकार परिषेदत बोलत होते.

Read More →