फुलंब्री:(प्रीतीनिधी)पंचायत राज समितीसाठी महिला सरपंचामधून झालेल्या निवडणूकीत जातेगांवच्या सरपंच कासाबाई कैलास मानकापे निवडून आल्या, तर शिवसेनेच्या पाल येथील सरपंच सरोजा राजेंद्र काळे यांना पराभव पत्कारावा लागला.

Read More →

औरंगाबाद दि.८ (प्रतिनिधी) : औरंगाबाद येथील महावीर इंटरनॅशनल, संस्थेतर्फे दुष्काळी परिस्थितीत पशुधन वाचविण्याकरिता जनावरांची चारा छावणी उभारली आहे.

Read More →

औरंगाबाद : पाणी टंचाईच्या काळात तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर ङ्गळबागा वाचविणे शक्य आहे असे मत कृषीशास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील सोयगावकर यांनी व्यक्त केले. कृषी विभागातर्ङ्गे लिंबेजळगाव (ता. गंगापूर जि. औरंगाबाद) येथ आयोजित शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी औरंगाबादच्या कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. राकेश अहीरे, हाय क्वालिटी सीडचे संचालक अझहर पठाण, तालुका कृषी अधिकारी वैजीनाथ हंगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Read More →

मुंबई, दि. 8 : महिलांवर होणाऱ्या अन्याय व अत्याचारास प्रतिबंध व्हावा आणि अशा महिलांना तातडीने मदत होण्यासाठी फक्त मुंबई शहर आणि मुंबई उपनगरात 103 हा पोलीस हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध होता.

Read More →