शेतीमित्र आणि उद्योजक म्हणून परिचीत असलेले पुणे येथील चंद्रकांत विनायक पाठक यांचे शनिवारी (दि. ९ मार्च ) हृदयविकाराच्या झटकाने निधन झाले. मृत्यूसमयी ते ७१ वर्षाचे होते.

Read More →

मुंबई, दि. 11 : दुष्काळी वर्षामध्ये नवीन सिंचन क्षमता निर्माण करण्यावर भर देण्यासाठी पाण्याचे परिणामकारक नियोजन केल्यामुळे प्रत्यक्ष सिंचित क्षेत्रात 2.97 लाख हेक्टर इतकी वाढ झाली आहे. असे राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी आज येथे सांगितले. राज्य विधिमंडळाच्या सन 2013 च्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या अभिभाषणात राज्यपाल बोलत होते.

Read More →