नवी दिल्ली : देशातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा आणि उपाय योजना करण्यासंदर्भात बुधवारी कृषी मंत्रालयात केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्च अधिकारप्राप्त मंत्रिगटाच्या बैठकीत महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणासाठी केंद्र सरकारने एक हजार 207 कोटी रूपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. मदतीच्या सर्व उपाय योजनांचा लाभ 1 मार्च पासून लागू होईल, अशी माहिती या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत कृषी मंत्र्यांनी दिली. …
Read More →