मुंबई, दि.९ – बखरकारांमुळे जसा आपणास इतिहास कळला व त्यावर आपण विश्वास ठेवला तसेच पत्रकारांच्या बाबतीत आहे. पत्रकारांनी आपल्या बातम्यांमधून वस्तुनिष्ठ माहिती प्रसिद्ध करावी, कारण त्यांचे आजचे लिखाण हे उद्याची बखर ठरणार आहे, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम तथा पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी येथे केले. …
Read More →