करवंद डोंगराळ भागातच येतात, म्हनुन या रानमेव्यास डोंगरची ‘काळी मैना’ म्हटले जाते. डोंगराळ भागातील शेतकरी जवळपासच्या शहरांमध्ये करवंदाची विक्री करतात. करवंदावर प्रक्रिया करून अनेक पदार्थ तयार करता येतात व त्यातून अधिक अर्थार्जन होते. या फळाकडे व्यावसायिकदृष्ट्या पाहिले तर एक चांगला उद्योग डोंगराळ भागातील शेतकर्यांसाठी उभा राहू शकतो. …
Read More →