मुंबई : राज्य आणि केंद्र शासन तसेच स्वयंसेवी संस्था यांच्या साहाय्याने महात्मा गांधी नरेगा योजनेच्या माध्यमातून दुष्काळावर मात करण्यासाठी कायम स्वरुपी उपाययोजना करण्यावर भर देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन रोजगार हमी योजना व जलसंधारण मंत्री डॉ.नितीन राऊत यांनी केले. …
Read More →