राजस्थानात मोठ्या प्रमाणात होणार्या ‘गवारगम’ या पिकाला देशात तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांगला भाव मिळत आहे. सर्वत्र गाजावाजा सुरू असलेल्या ‘गवारगम’ पिकाविषयी कृषी अधिकारी व तज्ज्ञांकडून माहिती घेऊन माझ्या शेतात ‘गवारगम’चा प्रयोग करण्याचे ठरविले. …
Read More →