मागील वर्षी कमी पाऊस पडल्याने महाराष्ट्राचील मराठवाड्यासह अनेक भागांत दुष्काळ पडला. त्यामुळे खरीप आणि रब्बीचा हंगाम अडणीत येण्याबरोबरच पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चार्याची तीव्र टंचाई निर्माण झाली. मात्र या परिस्थितीतून काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. यंदा सरासरीइतका पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला असून केंद्रीय भूविज्ञान मंत्री जयपाल रेड्डी यांनी शुक्रवारी (ता. २६) त्याबद्दल अधिकृत घोषणा केली आहे. …
Read More →