सातारा (प्रतिनिधी) :- जिल्ह्यातील टंचाई परिस्थित पिण्याच्या पाण्यासाठी जिल्ह्यातील 167 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन.यांनी दिली.

Read More →

औरंगाबाद (प्रतिनिधी) : हैदराबाद येथील केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन केंद्राच्या (क्रीडा) पथकांने मराठवाड्यातील दुष्काळी भागात जाऊन बागेची पहाणी केली.

Read More →

टँकरपासून ते पाणलोटाच्या योजनेपर्यंत दुष्काळाशी संबंधित अनेक तात्कालिक उपाययोजना शासनातर्फे सुरू आहेत; मात्र दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने तातडीच्या आणि कायमस्वरूपी उपाययोजना करायला हव्यात. त्यासाठी उपयुक्तअसा अजेंडा ‘आधुनिक किसान’तर्फे प्रसिद्ध करत आहोत. दुष्काळ निवारण्यासाठी राज्यातील लोकप्रतिनिधी, मंत्री, नियोजनकर्ते आणि धोरणकर्ते आणि शासकीय अधिकारी यांना त्याचा उपयोग होऊ शकेल.

Read More →

जालना : जिल्ह्यातील ग्रामीण भागात टंचाई काळात पाणी पुरवठ्यासाठी लावण्यात आलेल्या टॅंकरचे नेमके ठिकाण, त्याच्या फेऱ्‍या यांची अचूक माहिती मिळावी म्हणून सर्व टॅंकर्सना जीपीएस यंत्रणा बसविण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या नाविण्यपूर्ण योजनेतून दहा लाख 62 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी श्याम देशपांडे यांनी बुधवारी दिली.

Read More →

औरंगाबाद : पाणी टंचाईच्या काळात तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर ङ्गळबागा वाचविणे शक्य आहे असे मत कृषीशास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील सोयगावकर यांनी व्यक्त केले. कृषी विभागातर्ङ्गे लिंबेजळगाव (ता. गंगापूर जि. औरंगाबाद) येथ आयोजित शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी औरंगाबादच्या कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. राकेश अहीरे, हाय क्वालिटी सीडचे संचालक अझहर पठाण, तालुका कृषी अधिकारी वैजीनाथ हंगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Read More →

औरंगाबाद (प्रतिनिधी) ः औरंगाबाद येथील उद्योजक, व्यावसायिकांनी आणि नागरिकांनी मिळून स्थापन केलेल्या ए टू झेड ग्रुप’ च्या सदस्यांनी मिळून दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी विविध साहित्य देण्याची तयारी दर्शविली आहे. विभागीय आयुक्तांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या ग्रुपतर्ङ्गे ही माहिती दिली.

Read More →

औरंगाबाद, दि. 1 : – मराठवाडा विभागातील जिल्हयांमध्ये कमी पावसामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून अशा वेळी ग्रामीण भागातील कष्टकरी, शेतकरी, मजूर यांचे साठी नरेगा खऱ्या अर्थाने राबविण्याची गरज आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी केले. विभागीय आयुक्त कार्यालयाच्यावतीने आयोजित महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत सहाय्यक कार्यक्रम अधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन बनकर यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते

Read More →