पुणे ( विशाल केदारी ) ता, २ : महाराष्ट्राच्या प्रादेशिक विभागातील पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र व कोकण विभागावर हवेचा दाब १००६ हेप्टापास्कलच्या दरम्यान आहे. हवेचा वाढता दाब लक्षात घेता, बंगालचा उपसागर, हिंदी महासागर व अरबी समुद्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील पाण्याचे तपमान ३०३ ते ३०४ केलव्हिन्स पर्यंत वाढले आहे. याचा परिणाम म्हणून राज्यात उन्हाळी अवकाळी पावसाची शक्यता निर्माण होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी आधुनिक किसानकडे व्यक्त केला आहे. …
Read More →