अहमदनगर : राज्यातील १९ जिल्ह्यांतील ५० आदर्श गावांची निवड केल्यानंतर त्या गावांत जलसंधारणाची मोठी कामे करण्यात आली आहेत. या गावांत १० कोटी १० लाखांचा निधी वितरित करण्यात आला असून, ६ कोटी ३८ लाख रुपये खर्च झाला आहे.

Read More →

द्विवार्षिक दुष्काळाने पिचलेल्या नगर जिल्ह्यातील शेतकऱ्याने पुढील जगण्याची आस मात्र सोडलेली नाही. शेतीत मोती पिकविण्याची जिद्द ठेवणाऱ्या शेतकऱ्यांनी कातळास पाझर फोडण्याचा चंग बांधला आहे.

Read More →

अतुल भांबेरे : जिल्ह्यात थंडी वाढल्याने द्राक्ष पिकावर त्याचा परिणाम होतो आहे. यंदा थंडीचे आगमन लवकर व अधिक प्रमाणात झाले आहे. गुलाबी थंडीचे वाढते प्रमाण रब्बीच्या पिकांसाठी फायदेशीर असले तरी द्राक्ष उतपादाकांची चिंता वाढवत आहे.वाढत्या थंडीमुळे द्राक्षाच्या फुगवणीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. परिपक्व द्राक्ष मण्यांना या थंडी मुळे तडे जाण्याचा धोका संभवतो आहे. तापमान असेच काही दिवस नीचांकी राहिले तर मोठ्या प्रमाणावर द्राक्ष उतपादनात घट होण्याची शक्यता आहे.

Read More →

सांगली येथे रिन्युग्रीन एनर्जी कंपनीतर्फे ४ ते ७ जानेवारी दरम्यान कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात विविध कंपन्यांची तीनशेहून अधिक दालने असणार आहेत.

Read More →

औरंगाबाद, 26- फळबागा वाचविण्यासाठी कृषी अधिकार्यांनी शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मार्गदर्शन करावे असे आवाहन कृषी आयुक्त उमाकांत दांगट यांनी केले. मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने कृषी विभागातर्ङ्गे उपाययोजना करण्यासाठी दांगट यांनी बुधवारी (ता.२६) औरंगाबाद येथे बैठक घेतली.

Read More →

पुणे ता. २६ : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेतर्ङ्गे बारामती शहरात उद्या कृषी साहित्य संमेलनाचे अयोजन करण्यात आले आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी दशरथ यादव यांची निवड करण्यात आली असून खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.

Read More →

नांदेड ः डिसेंबर व जानेवारीमध्ये ऊस लागवड करणा-या शेत-यांना प्रतिटन ५० रुपये अधिकचा दर देण्यात येईल असे अश्वासन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी दिले. हडसणी (ता. हदगाव) येथे भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्यातर्फे (युनिट क्र. ४) आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

Read More →