औरंगाबाद (प्रतिनिधी) :- शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी दि.२८/०३/०१३ रोजीपासून मराठवाड्याच्या दुष्काळ पाहणी दौर्‍यावर येत आहेत.

Read More →

बीड (दीपक देशपांडे): टंचाईग्रस्त भागातील फळबागधारक शेतकर्‍यांना राज्यशासन पंधरा हजार रुपये हेक्टरी नुकसानीचे अनुदान म्हणून देण्याच्या तयारीत असून आठ हजार रु. केंद्राची भरतीसह एकूण तेवीस हजार रुपये फेब्रुवारीअखेरपर्यंत शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर जमा करण्यासाठीचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर केला जाईल, असा विश्‍वास कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

Read More →

अहमदनगर ( सचिन चोभे) : मुळाचे शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन गुरूवारपासून सोडण्याचा आदेश जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी दिले. तर भंडारदरा धरणातून १0 डिसेंबरपासून शेतीसाठी आवर्तन सुटणार आहे. बुधवारी मुंबईत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या दालनात झालेल्या कालवा सल्लागार समिती बैठकीत याबाबतचा निर्णय झाला. यावेळी पालकमंत्री बबनराव पाचपुते व आमदार चंद्रशेखर घुले, यावेळी थोरात, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे, आमदार शंकरराव गडाख, आमदार कांबळे, ससाणे यांच्यासह कार्यकारी अभियंता उत्तमराव निर्मळ, पाटबंधारे विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

Read More →

औरंगाबाद : पंचायतराज व्यवस्थेत ग्रामपंचायतींना महत्वाचे स्थान देण्यात आले असून, ग्रामपंचायतींचे प्रमुख म्हणून सरपंचांची जबाबदारी मो

Read More →