अहमदनगर (प्रतिनिधी):- राज्यात टंचाईची कितीही गंभीर स्थिती निर्माण झाली तरी शेतकरी व जनतेच्या मागे शासन खंबीरपणे उभे असून त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चवहाण यांनी येथे दिली. …
Read More →अहमदनगर (प्रतिनिधी):- राज्यात टंचाईची कितीही गंभीर स्थिती निर्माण झाली तरी शेतकरी व जनतेच्या मागे शासन खंबीरपणे उभे असून त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चवहाण यांनी येथे दिली. …
Read More →अहमदनगर, ता. २५ : कृषीप्रक्रिया उद्योगाला कर्ज देताना जिल्हा बँकेने सभासद नोंदणीच्या प्रकारात चूक केली आणि शेतकर्याचे कर्ज नाकारले. परिणामी यासंदर्भातील पोट नियम मागण्यासाठी शेतकर्याने माहिती अधिकाराचे शस्त्र उगारले. मात्र राजकारणाच्या दबावाखाली येत बँकेने ही माहिती देण्याचे नाकारले… सध्या हा शेतकरी स्वत:च त्याविरोधात उच्च न्यायालयात लढा देत असून, त्यासाठी स्वत:च युक्तीवाद करत आहे. रघुनाथ मांडगे त्यांचे नाव. …
Read More →अहमदनगर : जमीनीत केलेल्या कष्टाचा योग्य मोबदला मिळाला, तरच शेतकर्यांच्या आत्महत्या थांबतील, असे प्रतिपादन कृषक समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. कृष्णबीर चौधरी यांनी केले. डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त भारतीय कृषक समाजातर्फे गुरुवारी सहकार सभागृहात कृषक मेळावा आयोजित करण्यात आला होता. …
Read More →सचिन चोभे / अहमदनगर
राज्यासह अहमदनगर जिल्ह्यातील शेतकर्यांना यंदा दुष्काळाच्या आस्मानी संकटाने जेरीस आणले आहे. गावतळ्यांसह विहीरी व शेततळी कोरडीठाक पडल्याने खरिपानंतर आता रब्बीचीही आशा संपली आहे. या दुष्काळाच्या ङ्गेर्यात अडकल्याने जिल्ह्यातील शेतकर्यांना सुमारे २५ अब्ज रुपयांचा थेट ङ्गटका बसण्याची शक्यता आहे. …
अहमदनगर : थंडीने आज पहाटे पुन्हा नगरकरांना हुडहुडी भरली. जिल्ह्य़ात पुन्हा ५.९ अंश म्हणजेच या हंगामातील निच्चांकी तपमानाची नोंद झाली. तीन आठवडय़ांपूर्वी शहर व परिसरात सलग तीन ते चार दिवस निच्चांकी तपमान नोंदवले गेले होते. मात्र त्यावेळी ते सात अंशापर्यंत होते. मागच्या चोवीस तासांत पारा सहाच्याही खाली घसरला. दरम्यान, गव्हाला ही थंडी पोषक ठरणार आहे. त्यामुळे बागायती भागात शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होते. …
Read More →अहमदनगर : जिल्ह्यात टंचाईस्थितीला तोंड देण्यासाठी आता ५५0 टँकरचे नियोजन करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री बबनराव पाचपुते यांनी पत्रकारांशी बोलताना
दिली. जिल्ह्यातील रब्बीच्या गावांची पैसेवारीही ३१ डिसेंबरच्या आत जाहीर होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी काँग्रेसचे विनायक देशमुख उपस्थित होते. …
अहमदनगर (सचिन चोभे) : प्रशासनाकडून होणाऱ्या ‘ई-टेंडरिंग’मधील विलंबामुळे जिल्हा परिषदेची मंजूर विकासकामे सुरु होण्यास उशीर होत असल्याचे बांधकाम समितीचे सभापती कैलास वाकचौरे यांनी स्पष्ट केले. अनेक कामांना मंजुरी देण्यात आली, मात्र त्याचे कार्यारंभ आदेश अद्याप दिले गेले नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. …
Read More →