बीड, दि. 12 :- टंचाईग्रस्त भागातील जनतेच्या पाठीशी राज्य शासन ठामपणे उभे असून टंचाईवरील उपाययोजनांना कोणत्याही परिस्थितीत पैसा कमी पडणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

Read More →

औरंगाबाद,17 (प्रतिनिधी) ः मराठवाड्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी या आठवड्यातच मुख्यमंत्री येणार अशी चर्चा सर्वत्र सुरू होती मात्र, हा दौरा लांबला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

Read More →

सातारा ( विशाल केदारी ) : राज्यातील दुष्काळी भागातील जनतेला दिलासा देण्यासाठी १५ तालुक्यात १५० कोटीचा साखळी सिमेंट बंधार्‍यांचा कार्यक्रम राबविला जात असून याची उपयुक्तता लक्षात घेऊन ५०० ते ६०० कोटीचा साखळी बंधार्‍यांचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला असल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

Read More →

नवी दिल्ली : भूगर्भातील पाण्याची पातळी व भेडसावणारी पिण्याच्या पाण्याची समस्या पाहता भविष्यात पाणी प्रश्न: गंभीर बनणार आहे. तेव्हा राष्ट्रीय जल नीती धोरण ठरविताना बदलत्या हवामानाचा विचार करणे क्रमप्राप्त ठरेल. तसेच महाराष्ट्राच्या अभिनव योजनांचा समावेशही नव्या धोरणात करण्यात यावा, असे विचार मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

Read More →

कोल्हापूर (शंकर पाटील) ता. २७ : शहराला थेट पाईपलाईनव्दारे पाणीपुरवठा देण्याची योजना लवकरच कार्यन्वित होणार अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कोल्हापूर जिल्हयाच्या दौर्‍यावर आले असताना पत्रकार परिषदेत दिली.

Read More →