कोल्हापूर, ता २: केंद्र शासनाच्या अर्थविषयक मंत्रीगटाने उसाच्या एफआरपीमध्ये २३. ५० टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे उसाची पायाभूत खरेदी किंमत प्रतिक्विंटल १७० रुपयांवरून २१० म्हणजेच प्रतिटन २१०० रुपये इतकी होणार आहे. या निर्णयामुळे साखर कारखान्यांना हा भाव देणे बंधनकारक ठरणार आहे. …
Read More →