नाशिक : येथे भरलेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी कृषी साहित्य संमेलनाचे औचित्य साधून साप्ताहिक आधुनिक किसानच वर्धापनदिन विशेषांकाचे प्रकाशन येथील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

Read More →

नाशिक येथे कृषी विभाग व पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील प्रतिष्ठानतर्फे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित केलेल्या पहिल्या अखिल भारतीय कृषी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक प्राचार्य रा. रं. बोराडे यांची निवड झाली आहे. रविवारी (दि. २४ फेब्रुवारी रोजी) होत असलेल्या संमेलनाच्या पूर्वसंध्येला बोराडे सरांची राहुल कुलकर्णी यांनी घेतलेली खास मुलाखत.

Read More →

नाशिक : देशातील पहिलेच कृषि साहित्य संमेलन उद्या (दिनांक २४ फेब्रुवारी) नाशिक येथेसंपन्न होत आहे. महाराष्ट्राचा कृषि व पणन विभाग आणि पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील प्रतिष्ठान संचलित, कृषी विकास परिषदेने या संमेलनासाठी संयुक्त पुढाकार आहे. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रा.रं.बोराडे हेया पहिल्याच संमेलनाचे संमेलनाध्यक्ष आहेत, तर कृषीमंत्री राधाकृष्ण विखेपाटील स्वागताध्यक्ष आहेत.

Read More →

बीड (दीपक देशपांडे): टंचाईग्रस्त भागातील फळबागधारक शेतकर्‍यांना राज्यशासन पंधरा हजार रुपये हेक्टरी नुकसानीचे अनुदान म्हणून देण्याच्या तयारीत असून आठ हजार रु. केंद्राची भरतीसह एकूण तेवीस हजार रुपये फेब्रुवारीअखेरपर्यंत शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर जमा करण्यासाठीचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर केला जाईल, असा विश्‍वास कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

Read More →

शेतकऱ्यांसाठी दीर्घकालीन योजना राबविण्याच्या दृष्टीकोनातून राज्यभरात 10 हजार कोटी रुपयांचा कोरडवाहू शेतीमिशन कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती कृषी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सन 2012-13 च्या पुरवणी मागण्यांवर झालेल्या चर्चेला उत्तर देतांना दिली.

Read More →

शेतकरी जनता अपघात विमा योजनेंतर्गत राज्य शासनाने राज्यातील नोंदणीकृत 1 कोटी 37 लाख शेतकऱ्यांच्या विम्यापोटी 3 हजार 151 लाख रुपयांचा विमा हप्ता विमा कंपन्यांकडे भरला असल्याऱची माहिती कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली आहे.

Read More →

अमरावती (अश्‍विन सवालाखे/नीलेश तायडे) ता. ३० : राज्यातील पुरस्कारप्राप्त शेतकर्‍यांच्या अमरावती येथील कार्यक्रमात आज मान्यवरांच्या हस्ते मो

Read More →