औरंगाबाद (पंकज जोशी) ता. ३० : राज्यातील काही भागात दुष्काळ पडला असला तरी यंदाच्या खरीपात कापसाच्या बियाणांचा तुटवडा निर्माण होणार नसून शेतकर्‍यांनी काळजी करू नये असे आवाहन कापूस उत्पादक कंपन्यांनी केले आहे. त्यामुळे बियाणांच्या बाबतीत कापूस उत्पादकांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Read More →

सामूहिक प्रयत्न केल्यास कोणतीही समस्या सुटू शकते. गावकर्‍यांच्या सामूहिक प्रयत्नांतून औरंगाबाद तालुक्यातील घारदोन तांडा येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटण्यास मदत झाली असून, शेतीचा विकासही झाला आहे. दुसरीकडे पिंप्रीराजा येथील भगवान पवार यांनी वैयक्तिक प्रयत्नातून पाणीटंचाईवर मात करत ङ्गळबाग ङ्गुलविली आहे.

Read More →

राजस्थानमधील वाळवंटी प्रदेशात मराठवाड्याच्या निम्म्यापेक्षाही कमी सरासरी पाऊस पडतो; पण तरीही तेथील लोकांनी घराघरांत टाक्यांमधून पावसाचे पाणी साठविले आहे. त्यामुळे त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी उन्हाळ्यात दगदग करावी लागत नाही. मराठवाड्यातील शेतकर्‍यांसह सर्वसामान्य नागरिकांनी ‘पाणी पिकविण्याच्या’ या प्रयोगाचा अवलंब केला, तर त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर किंवा सरकारवर अवलंबून राहावे लागणार नाही.

Read More →

औरंगाबाद(प्रतिनिधी):- गोपीनाथ मुंडे यांचे बेमुदत उपोषण आज (दि 9, मंगळवार ) राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांच्या आश्वासनानंतर उपोषण सोडलं. मुंडे यांच्या उपोषणाला औरंगाबादमध्ये कालपासून सुरूवात झाली.

Read More →

पंढरपूर (प्रतिनिधी):- सध्या पाणी टंचाई मोठ्या प्रमाणावर जाणवत असल्याने या परिसरातील फळबागा जिंवत ठेवण्यासाठी शेतकरी कसोशीने प्रयत्न करीत असून, याचाच एक भाग म्हणून पंढरपूर विभागामध्ये सुमारे 1 हजार 153 इतक्या सामुहिक शेततळ्यांचे प्रस्ताव दाखल झाल्याची माहिती पंढरपूर उप-विभागीय कृषी अधिकारी रविंद्र पाटील यांनी दिली.

Read More →

जागतिक जलदिनानिमित्त पिंपरी गवळी (ता. पारनेर, जि. अहमदनगर) येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘भूजलाचे वास्तव आणि बोअरबंदीचे फायदे व तोटे’ या विषयावर वरिष्ठ भूजल वैज्ञानिक ऋषीराज गोसकी यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामस्थांनी बोअरबंदीचा ऐतिहासिक निर्णय घेतला.

Read More →

महाराष्ट्रात गेल्या एकोणीस वर्षांपासून सुक्ष्म सिंचनाचा वापर करण्याची योजना कार्यन्वीत करण्यात आली आहे. सुक्ष्म सिंचन संदर्भात यंदाच्या दुष्काळसदृष परिस्थितीचा आढावा घेतला असता, ङ्गेब्रुवारी अखेर ४०९.७८ कोटी रुपये राज्याला प्राप्त झाले आहेत. विदर्भ सधन सिंचन योजने अंतर्गत ३६.९१ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

Read More →